ताज्या घडामोडी
मुंबईत कलिंगड खाऊन मृत पावलेल्यांच्या शरीरात आढळला पेनकिलर सदृश पदार्थ, तपासाला नवं वळण?
Akola B7
मुंबईत कलिंगड खाऊन मृत पावलेल्यांच्या शरीरात आढळला पेनकिलर सदृश पदार्थ, तपासाला नवं वळण?
मुंबईतील पायधुनी परिसरात बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलींचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनात शरीरात पेनकिलर-सदृश पदार्थ आढळल्याची प्राथमिक शक्यता समोर आली असून मात्र याची अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही. केवळ अन्न विषबाधेमुळे इतक्या कमी वेळात मृत्यू होणे दुर्मिळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम अन्नाचे नमुने व औषधी घटकांचा कसून तपास करत आहेत.