ताज्या घडामोडी

महाराष्ट्र विधिमंडळ भाजपा प्रतोद माझी प्रदेश सरचिटणीस तसेच नानाजी देशमुख संजीवनी योजनेचे सहअध्यक्ष मुख्यमंत्री ग्रामीण पानंद रस्त्याचे समिती सदस्य आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे वाशिम आणि खामगाव जिल्हा संघटना प्रभारी म्हणून जबाबदारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यांनी दिली. 

AB7

अकोला ….महाराष्ट्र विधिमंडळ भाजपा प्रतोद माझी प्रदेश सरचिटणीस तसेच नानाजी देशमुख संजीवनी योजनेचे सहअध्यक्ष मुख्यमंत्री ग्रामीण पानंद रस्त्याचे समिती सदस्य आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे वाशिम आणि खामगाव जिल्हा संघटना प्रभारी म्हणून जबाबदारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यांनी दिली.

आमदार रणधीर सावरकर सर्वसामान्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून काम करणारे शेतकरी नेतृत्वातून खामगाव आणि वाशिम जिल्ह्याच्या संघटनात्मक बाबीच्या प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देऊन त्यांच्या संघटना कौशल्याचा लाभ सर्वसामान्य कार्यकर्ताला व्हावा यासाठी पक्षाने त्यांना जबाबदारी दिली असून याआधी सुद्धा त्यांनी अनेक संघटनात्मक कामे करून पक्ष विस्तारासाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व असून त्यांच्या कर्तुत्वाचा लाभ सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांना व्हावा या दृष्टीने पक्षाने त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.