ताज्या घडामोडी

आपली नदी आपली जबाबदारी या अंतर्गत आज चौथ्या दिवशी सुद्धा कार सेवा करून भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते व मनपा प्रशासन तसेच विविध सामाजिक संघटनेने मोरणा नदी स्वच्छता अभियान सुरू ठेवून आतापर्यंत 1875 मीटर नदी साफसफाई अभियान झाला असून पाच जेसीपी आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या खारीचा वाटा उचलून आपली नदी आपली जबाबदारी हा अभियान आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर आमदार वसंत खंडेलवाल स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल महापौर शारदाताई खेडकर जयंत मसने अमोल गोगे पवन महल्ले यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करत असून आज सुद्धा 12 सामाजिक संघटनेने सक्रिय योगदान

AB7

अकोला

आपली नदी आपली जबाबदारी या अंतर्गत आज चौथ्या दिवशी सुद्धा कार सेवा करून भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते व मनपा प्रशासन तसेच विविध सामाजिक संघटनेने मोरणा नदी स्वच्छता अभियान सुरू ठेवून आतापर्यंत 1875 मीटर नदी साफसफाई अभियान झाला असून पाच जेसीपी आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या खारीचा वाटा उचलून आपली नदी आपली जबाबदारी हा अभियान आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर आमदार वसंत खंडेलवाल स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल महापौर शारदाताई खेडकर जयंत मसने अमोल गोगे पवन महल्ले यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करत असून आज सुद्धा 12 सामाजिक संघटनेने सक्रिय योगदान देऊन आपली सामाजिक दायित्व सोबत जागृतीचा परिचय दिला.

खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल यांनी सुद्धा आज कारसेवेमध्ये भाग घेऊन या अभियानामध्ये सक्रिय योगदान दिला संत कवला संघटना संत गोरोबा गोरोबा विचार मंच, पुण्यश्लोकअहिल्याबाई होळकर विचार मंच तसेच गणपती मंडळ शिवभक्त मंडळ, महिला संघटन या कार्यक्रमांमध्ये सक्रिय योगदान देऊन मोरणा नदी स्वच्छता अभियानाला आपला पाठिंबा व्यक्त करत आहे याबद्दल विजय अग्रवाल यांनी तमाम अकोलीकरांचे आभार व्यक्त केले आहे हा अभियान सातत्याने सुरू राहणार असून या अभियानामध्ये सहभागी होणारे सर्व घटकांचा तसेच या भागातील नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात जलकुंभी आणि परिसर स्वच्छता होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे भारतीय जनता पक्षाच्या 47 व्या वर्धापन निमित्त सहा एप्रिल पासून सुरू झालेला अभियान जनजागृती अभियान म्हणून याला स्वरूप प्राप्त झाले आहे.

भाजपा माजी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली न्यू क्लाथ, मार्केट येथील व्यापाऱ्यांनी सुद्धा सक्रिय योगदान दिला.

आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे, अध्यक्ष श्री जयंतराव मसने, मनपा सभापती श्री विजयभाऊ अग्रवाल, महापौर सौ शारदाताई खेडकर

* किशोर मांगटे पाटील,अमोल गोगे संजय गोटफोडे, आम्रपाली उपरवट, पवन महल्ले सागर शेगोकार संदीप गावंडे, तुषार भिरड, अमोल गिते, गोपाल मुळे, रणजित खेडकर, संतोष पांडे,राजेंद्र गिरी मनीष बुंदेले सौ वैशाली शेळके, आरती घोगलिया चंदा शर्मा ऍड. कल्पना गोटफोडे, प्राची काकड, रंजना विंचनकर, डॉ राजु देशपांडे, डॉ अभय जैन डॉ सुजित फोकमारे डॉ नरेश गौड डॉ तुषार मालोकार डॉ अजय चव्हाण शरद तूरकर, नितीन ताकवाले,संदीप शेगोकार,संतोष डोंगरे राजेश्वर धोटे गणेश अंधारे सौ सोनाली अंधारे अमोल मोहोकार नितेश पाली शितल जैन विनोद मनवाणी विनोद मापारी ,किशोर वऱोकार, विशाल इंगळे, हर्षद भांबेरे, गजानन सोनोने दिलीप भरणे, विलास शेळके धनंजय धबाले, सुनील बाठे संजय बडोणे सिद्धार्थ उपरवट शाम विंचनकर हर्ष चौधरी,जमीर खान प्रणिता समरीतकर रुचा पाटील योगिता पावसाळे भाग्यश्री देशमुख वासुदेव गोलाईत राहुल चौरसिया नवीन जाधव अमोल वानखडे अनिकेत पवार विक्की भिसे गोपाल नागपुरे अजय शर्मा सतीश ढगे प्रशांत अवचार, नितीन ढोले रितेश जामणारे ऋषिकेश महल्ले प्रणित अग्रवाल अतुल अग्रवाल बाळू ताले अमित इंगळे अरविंद कोरपे आकाश श्रीनाथ गजानन वाडेकर पल्लवी नगरे चंदा ठाकूर निशा कढी श्रीकांत गावंडे स्वप्नील भगत प्रवीण झापर्डे दिनेश पवार दिलीप भरणे, पंडित हेमंत शर्मा, कपिल मुरूमकर रुपेश फाटे निलेश निनोरे वैभव मेहरे राहुल इंगळे पंकज राठी अभिषेक भगत हर्ष चौधरी हेमंत सटवाले फिरोज खान जुनेद खान जय अग्रवाल तसेच आदी महानगर पदाधिकारी, मंडळा पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.