ताज्या घडामोडी
सातारा सिव्हिल हॉस्पिटलचा हलगर्जीपणा; मृतदेहांची अदलाबदल, नातेवाईकांनी पेटती चिता विझवली
Akola B7 News
सातारा सिव्हिल हॉस्पिटलचा हलगर्जीपणा; मृतदेहांची अदलाबदल, नातेवाईकांनी पेटती चिता विझवली
सातारा सिव्हिल रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आनंद ओव्हाळ (२६) आणि सुरेश खोमणे (५१) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, पण प्रशासनाने नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले. एका कुटुंबाने अंत्यसंस्कारासाठी चिता पेटवल्यावर हा प्रकार उघड झाला. पेटती चिता विझवण्याची वेळ नातेवाईकांवर आली, असून त्यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे