ताज्या घडामोडी

पूजा दीपक उगले* हिच्या उपचारांसाठी निधी उभारणी करत आहे; तिला *तीव्र हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला असून ती ‘कार्डिओजेनिक शॉक’च्या (Cardiogenic Shock) स्थितीत आहे.* आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने गोंधळी समाज बांधवांनी तातडीने मदत करावी

गोंधळी क्रांती दल महाराष्ट्र

*मी संतोष बडगे आपणास कळकळीची विनंती करतो*

*जीवन आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या माझ्या भाचीला तातडीच्या आर्थिक मदतीची गरज आहे*

*पूजा दीपक उगले* हिच्या उपचारांसाठी निधी उभारणी करत आहे; तिला *तीव्र हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला असून ती ‘कार्डिओजेनिक शॉक’च्या (Cardiogenic Shock) स्थितीत आहे.*

ती सध्या *ICU मध्ये दाखल असून तिला ECMO, व्हेंटिलेटर, डायलिसिस आणि तिला हृदय प्रत्यारोपणाचीही (Heart Transplant) आवश्यकता आहे.*

खालील A/C वर आपल्या यथा शक्तीने मदत पाठवु शकता आर्थिक मदत शक्य नसल्यास तिची प्रकृती सुधारण्यास प्रार्थना करावी🙏

*HDFC BANK*

*Account Number* *20411140003869*

*Ifsc :- HDFC0002041*

*Name:-DEEPAK UGALE*

*Branch :- Panchavati*

*फोनपे गुगल पे नंबर*

*9021972733*

*UPI ID deepakjugale@oksbi*

*:- क्यु आर कोड वरुन पैशांची मदत पाठवतांना UPI ID चा वापर करावा किंवा दुस-या मोबाईल वर क्युआर कोड स्कॅन करावा*

*धन्यवाद!*

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.