एप्रिल महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील?
एप्रिल २०२६ मध्ये वार्षिक खाते बंद करणे, गुड फ्रायडे, आंबेडकर जयंती आणि इतर सण तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे विविध राज्यांमध्ये बँका १४ दिवस बंद राहतील. आरबीआयच्या अधिकृत यादीनुसार एप्रिल महिन्यात १, २, ३, ५, ११, १२, १४, १५, १६, १९, २०, २१, २५ आणि २६ तारखेला विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील.