ताज्या घडामोडी
धक्कादायक ! पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थिनीसोबत डिलिव्हरी बॉयचे अश्लील वर्तन
Akola B7
धक्कादायक ! पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थिनीसोबत डिलिव्हरी बॉयचे अश्लील वर्तन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी रात्री एका डिलिव्हरी बॉयने विद्यार्थिनींच्या निवासस्थानी घुसून एका परदेशी विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केले. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनातील काही घटकांनी ‘तक्रार देऊ नका’ असे म्हणत विद्यार्थिनींकडून सक्तीने लेखी लिहून घेतल्याचा आरोप शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेत करण्यात आला. कुलगुरूंनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिलं आहे.