ताज्या घडामोडी

वाढ क्षेत्राचा विकास करून मतदारांना दिलेली वचनपूर्ती करण्यासाठी आपण कटिबद्ध असून माजी खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी दिलेला शब्द या भागाचा कायापालट सुजलाम सुफलाम आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी पूर्ण करण्यासाठी वाढता विस्तार पाहता आपण राज्य शासनाच्या माध्यमातून विकास केल्याशिवाय राहणार नाही

Akola B7

अकोला :-हद्द वाढ क्षेत्राचा विकास करून मतदारांना दिलेली वचनपूर्ती करण्यासाठी आपण कटिबद्ध असून माजी खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी दिलेला शब्द या भागाचा कायापालट सुजलाम सुफलाम आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी पूर्ण करण्यासाठी वाढता विस्तार पाहता आपण राज्य शासनाच्या माध्यमातून विकास केल्याशिवाय राहणार नाही धर्म आणि विकास सोबत मानवता धर्माचा पालन करण्यासाठी भाजपा लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले विकास पर्व अकोला पूर्व*अकोला मनपा क्षेत्रात मूलभूत सोई सुविधा योजने अंतर्गत  प्रभाग क्रमांक ८ मधील गजानन नगर येथे श्री हनुमान मंदिर ते श्री अनिल वानखडे यांच्या घरापर्यंतजैन किराणा ते जगदीश मानकर यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीट करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार श्री रणधीर सावरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर सुभाष लव्हाळे हे होते यावेळी महापौर शारदाताई खेडकर उपमहापौर अमोल घुगे नगरसेवक राजेश्वर धोटे नगरसेवक माधुरीताई शिरसागर तुषार भिरड श्याम विंचनकर रंजनाताई विंचनकर चंदू पाटील रणजीत खेडकर किशोर कुचके वैशालीताई शेळके सुरज शेळके डॉक्टर उदय थोरात संजय ,तिकांडे शिवा शर्मा विवेक भरणे अमोल मोहकार सतीश ढगे निलेश निनोरे सिद्धार्थ शर्मा संजय जीरापुरे, रवी दुतोंडे, रमण पाटील रवी खेडकर एडवोकेट प्रवीण भौरदकर, वैभव मेहरे प्रामुख्याने उपस्थित होते.व प्रभाग क्रमांक आठ मधील मूळ संख्या नागरिक व महिला उपस्थित होते

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.