ताज्या घडामोडी

चला पुणे 5,एप्रिल !यंदा शुभ मंगल कर्तव्य आहे!! सप्रेम जय अंबे आपल्या समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी वनारसेसाहेब

Akola B7 News

!!चला पुणे 5,एप्रिल !यंदा शुभ मंगल कर्तव्य आहे!! सप्रेम जय अंबे आपल्या समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी वनारसेसाहेब अखिल गोंधळी समाज संघटना सर्व पदाधिकारी यांनी खिवारी भाषिक गोंधळी जोशी वासुदेव बागडी भटके विमुक्त समाज एकत्र प्रति वर्ष प्रमाणे यंदा ही 5,एप्रिल 2026 पुणे येथे वधु वर मेळावा गोंधळी समाज एकत्र पणे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी वनारसे साहेब यांच्या सोबत आसून समाजाची विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुणे या ठिकाणी चांगला आदर्श निर्माण करून सर्वांनी फायदा करून घ्यावा इच्छुक वधू वर पालक या निमित्ताने समाजातील युवा युवती पालक यांचे प्रश्न विवाह सर्वात मोठा मोफत वधू वर मेळावा आयोजित केला आहे आपण सर्व आपल्या संघटना अध्यक्ष पदाधिकारी यांनी समाजात मेसेज देऊन व प्रत्यक्ष उपस्थित राहून वधू वर यांचे विवाह होण्यासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आसून विश्व गोंधळी परिषद याचे मनःपूर्वक कौतुक करत आसून सर्वानी कार्यक्रम मध्ये उपस्थित रहावे ही विनंती आपला राष्ट्रीय अध्यक्ष विश्वास दोर्वेकर प्रदेश अध्यक्ष अनिल दोर्वेकर, गणेशराव इंगोलेसर, प्रमोदराव दोर्वेकर,महिला रणरागिणी सौ. ज्योतीताई शिंगणाद, adv ऐश्वर्या दोर्वेकर, डॉ योगिनी स्वप्नील दोर्वेकर,युवा स्वप्नील दोर्वेकर, निलेश दोर्वेकर, सोनू विलासराव सोनोने,प्रेम वाघळकर रविंद्र वाघळकर स्वाभिमान प्रतिष्ठान मित्र परिवार अकोला

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.