ताज्या घडामोडी

संसदेत शेतकरी हिताच्या मुद्द्यावर मांडणी करून शेतकऱ्यांच्या निर्णयाच्या व शेतकऱ्यांच्या भावना सरकारच्या निर्णयाचे स्वागत तसेच ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रखरपणे समस्या खासदार अनुप धोत्रे यांनी मांडून केंद्र सरकारचे लक्ष विधिमंडळातील महत्त्वाच्या आयोगाचा वापर करून प्रश्नोत्तरांमध्ये भाग घेतला. .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय

Akola B7

अकोला …..संसदेत शेतकरी हिताच्या मुद्द्यावर मांडणी करून शेतकऱ्यांच्या निर्णयाच्या व शेतकऱ्यांच्या भावना सरकारच्या निर्णयाचे स्वागत तसेच ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रखरपणे समस्या खासदार अनुप धोत्रे यांनी मांडून केंद्र सरकारचे लक्ष विधिमंडळातील महत्त्वाच्या आयोगाचा वापर करून प्रश्नोत्तरांमध्ये भाग घेतला. .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय देशाला बळ देणारे आहेत. कापसाचा MSP ₹8,110 पर्यंत वाढवण्याचा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे. गेल्या 11 वर्षांत MSP मध्ये 108% वाढ ही सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली ठाम भूमिका दर्शवते.कापूस आयातीवर 11% शुल्क वाढवण्याची मागणी करत शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च ठेवण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच Production Linked Incentive Scheme (PLI) द्वारे वस्त्रोद्योगाला चालना देण्याची गरजही उल्लेखित केली.

कृषी मंत्री नामदार शिवराज सिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार घेत असून खासदार अनुप धोत्रे यांनी ग्रामीण, व शेतकऱ्यांच्या समस्या मानल्या त्या संदर्भात शासन योग्य तो निर्णय घेईल असे अभिवचन दिले

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.