ताज्या घडामोडी

राम मंदिरात ३०१ दिवे गाईच्या तुपाचे लावून श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था श्री रामदेव बाबा सेवा समितीने कार्यक्रम महाआरतीने सांगता करून मानव कल्याणाचा संकल्प व सर्वांचा कल्याण होऊ ही भावना प्रगट करण्यात साठी आराधना करण्यात आली.

Akola B7

अकोला :–मुकेश भावसारभक्ती श्रद्धा विश्वास तसेच मानवता परंपरा, संस्कृती चा संगम करून नक्षत्र वार लक्षात घेऊन आज रोहिणी नक्षत्र कृतिका नक्षत्र तसेच स्कंदमाता, कात्यानी माता लक्ष्मी पंचमी हा योग साधून तसेच सोमवार नवरात्राच्या राम प्रगट उत्सव निमित्त दक्षिण भारतातील बद्रीनाथ धाम म्हणून प्रसिद्ध 228 वर्ष प्राचीन तपशी बाबा राम मंदिरात ३०१ दिवे गाईच्या तुपाचे लावून श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था श्री रामदेव बाबा सेवा समितीने कार्यक्रम महाआरतीने सांगता करून मानव कल्याणाचा संकल्प व सर्वांचा कल्याण होऊ ही भावना प्रगट करण्यात साठी आराधना करण्यात आली.

 

सतत अकोला पंचकोशीमध्ये श्री जानकी वल्लभो धर्मात संस्था व रामदेव बाबा सेवा समिती तर्फे विविध कार्यक्रम राखण्यात येतात राम प्रकट उत्सव निमित्त विविध कार्यक्रम करण्यात येत आहे त्यानिमित्ताने 228 वर्ष जुने बद्रीनाथ राम तसेच राम दरबारासह शालिग्राम स्वयंभू हनुमान मंदिर असलेल्या तसेच पाच पवित्र वृक्ष गौशाला असलेल्या दगडी पूल येथील अनेक संत महात्म्यांच्या पवित्र पावन स्पर्शाने भूमीमध्ये दीपदान महाआरती करण्यात आली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.