RSS च्या विरोधात नागपूर येथे संविधान चौकात उसळला जनआक्रोश!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान चौक येथे RSS च्या भूमिकेविरोधात विशाल जनआक्रोश मोर्चा जोरदार वातावरणात संपन्न झाला.