ताज्या घडामोडी

आमदार रणधीर सावरकर यांनी असा दगड तसेच बाळापूर व अकोट तालुक्यातील किल्ल्यांचा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला निधी उपलब्ध करून द्या

Akola B7

आमदार रणधीर सावरकर यांनी असा दगड तसेच बाळापूर व अकोट तालुक्यातील किल्ल्यांचा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला निधी उपलब्ध करून द्या जिल्ह्याच्या किल्ल्यांना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अनेक आरोग्यांचा समावेश करण्यासंबंधी व प्रोसेस संदर्भातला प्रश्न उपस्थित केला व आपल्या सक्रियतेचा परिचय दिला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ल्यांना युनोस्को मध्ये मान्यता मिळून देऊन जागतिक स्तरावर किल्ल्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने व पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्याचा इतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक मंत्री नामदार आशिष शेलार यांचं अभिनंदन केलं महाराष्ट्राची व देशाची ओळख महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची देश म्हणून आहे आणि त्यांचा आदर्श हा याचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.