भारताकडे ५३ लाख मेट्रिक टनचा सामरिक पेट्रोलियम साठाः पंतप्रधान मोदी
संसदेत पश्चिम आशिया युद्धावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारताकडे ५३ लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त सामरिक पेट्रोलियम साठा आहे… आणि ६५ लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त साठ्याची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.” ते म्हणाले की, भारत ४१ देशांकडून ऊर्जा आयात करतो आणि देशाची रिफायनरी क्षमता वाढली आहे.