पेट्रोल पंप इथे पेट्रोल डिझेल नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहे या संदर्भात खासदार अनुप धोत्रे यांनी दखल घेऊन पेट्रोल कंपनीचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला
Akola B7 News
पेट्रोल पंप इथे पेट्रोल डिझेल नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहे या संदर्भात खासदार अनुप धोत्रे यांनी दखल घेऊन पेट्रोल कंपनीचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे श तसेच मुंबई येथील अधिकाऱ्यांची संवाद साधला अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ताबडतोब पेट्रोलची टंचाई होणार नाही याची दक्षता खासदार अनुप धोत्रे यांनी घेऊन अकोला शहरांमध्ये जुन्या शहरांमध्ये असलेल्या पेट्रोल पंपावर ताबडतोब गाडी पाठवून पेट्रोल वितरणाचा काम विक्रीच सुरू झाला आहे खासदार अनुप धोत्रे यांची सक्रियता पुन्हा सिद्ध झाली आहे.
पेट्रोल डिझेल मोठ्या प्रमाणात असून टंचाई नसून कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशातील 140 कोटी जनतेच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्र सरकार या संदर्भात लक्ष ठेवू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात खाली आणि जिल्ह्यात भाजपा लोकप्रतिनिधी यासंदर्भात सक्रिय आहे अनुप धोत्रे यांनी ताबडतोब जुने शहर वाशांच्या आलेल्या अडचणी संदर्भात दखल घेऊन समस्या निराकरण केले आहे.