ताज्या घडामोडी
ग्रामीण भागात ४५ दिवसांनी होणार दुसऱ्या सिलेंडरची बुकिंग, संसदेत सरकारने दिली माहित
Akola B7
ग्रामीण भागात ४५ दिवसांनी होणार दुसऱ्या सिलेंडरची बुकिंग, संसदेत सरकारने दिली माहित
एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी संसदेत सांगितले की, ‘ग्रामीण भागात आता ४५ दिवसांनंतरच एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात २५ दिवसांचे अंतर ठेवून बुकिंग करता येईल.’ पुरी म्हणाले की, ‘घरगुती गॅस वितरण चक्रात कोणताही बदल झालेला नाही.’ यापूर्वी देशभरात सिलेंडर बुकिंगसाठी २१ दिवसांचा कालावधी निश्चित होता.