ताज्या घडामोडी
पुण्यात होळी सेलिब्रेशनला गालबोट; लाईटचा गर्डर पडल्याने १६ जण जखमीपुण्यातील कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवरील ‘रॉयल फार्म’
Akola B7
पुण्यात होळी सेलिब्रेशनला गालबोट; लाईटचा गर्डर पडल्याने १६ जण जखमीपुण्यातील कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवरील ‘रॉयल फार्म’
येथे होळीच्या कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली. डीजेच्या तालावर तरुण-तरुणी नाचत असताना अचानक लाईटचा गर्डर कोसळला, ज्याखाली दबून १५ ते १६ जण जखमी झाले. यातील गंभीर जखमी ४ जणांना तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कार्यक्रमात मोठी पळापळ आणि गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.