ताज्या घडामोडी

कुऱ्हाड, टिकास व सब्बलने वार करुन भाच्याने केला मामाचा खून; किरकोळ वाद ठरला हत्येचे कारण

Akola B7

कुऱ्हाड, टिकास व सब्बलने वार करुन भाच्याने केला मामाचा खून; किरकोळ वाद ठरला हत्येचे कारण

दारू प्यायल्यानंतर मामा व भाच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाले व याच भांडणात भाच्याने मामाचा कुऱ्हाड, टिकास व सब्बलने वार करुन खून केला. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे २२ फेब्रुवारीला रात्री घडली असून आरोपीस अटक केली आहे. केसरी कावरे (५०, रा.बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृत मामाचे, तर सूर्यकांत नागेश्वर (२१, रा.पाटणसावंगी, ता. सावनेर) असे अटक केलेल्या भाच्याचे नाव आहे.

📣 *अतिशय महत्त्वाचे*

*डॉ. गोंधणे 24 फेब्रुवारी रोजी अकोला मध्ये*

🩺 *महाराष्ट्रातील प्रख्यात त्वचा व सौंदर्य विकार तज्ज्ञ‍ डॉ. गोंधणे महिन्‍याच्‍या दुसऱ्या व चौथ्या मंगळवार आपल्या अकोला येथे येत असतात. सर्व संबंधित रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा..*

🕘 *सकाळी 10:00 ते संध्या 6:00 पर्यंत*

      📞 *8446781238*

💯 *हो हे शक्य आहे*…!

🩺 *आमच्या अभिनव उपचारप्रणालीमुळे….*

* *चेहऱ्यावरील पिंपल्स ( मुरूम) व काळे डाग(वांग) पहिल्या दिवसांपासून कमी होतात.*

* *भयंकर वेदनादायक खाज फक्त २ मिनिटांत कमी होते.*

* *नागीणसारख्या भयंकर आजाराची आग व वेदना फक्त २ मिनिटांतच कमी होते.*

* *सोरायसीसची खाज २ दिवसांत कमी होऊन चट्टे ३ दिवसांत कमी होतात.*

* *तळपायाच्या, तळहाताच्या भेगांची खाज २ मिनिटांतच कमी होऊन पहिल्या दिवसांपासून भेगा कमी होतात.*

* *केसगळती व केसांची समस्या पहिल्या पासुन कमी होते*

🧑🏻‍⚕️ *डॉ. गोंधणे, त्वचारोग, ॲलर्जी, सौंदर्य तज्‍ज्ञ* 

🏥 *दि हेल्थ कॅनव्हास* 

*महाजनी प्लॉट्स* ,

*जठार पेठ रोड अकोला*

*लँडमार्क : महाजनी हॉस्पिटल च्या समोर*

📞 *8446781238*

Follow us on 

👉http://instagram.com/dr.ts_gondhane

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.