कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ आक्रमक; प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्याऱ्यांना चक्क कोंडलं
Akola B7
कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ आक्रमक; प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्याऱ्यांना चक्क कोंडलं
कृष्णा नदीला मळीमिश्रित काळे पाणी आल्याने जलचर मृत्यू पावले असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अखेर संयमाचा बांध फुटून शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे संतापलेल्या ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रोहिदास मातकर यांना घेराव घालून धारेवर धरले. दोषी उद्योगांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित यंत्रणा सील करा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
📣 *अअत्यंतमहत्त्वाचेमहत्त्वाचअमहत्त्वाचे* रोजी अकोला मध्य**डॉ.गोंधणे24फेब्रुवारी रोजी अकोला मध्ये
🩺 *महाराष्ट्रातील प्रख्यात त्वचा व सौंदर्य विकार तज्ज्ञ डॉ. गोंधणे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवार आपल्या अकोला येथे येत असतात. सर्व संबंधित रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा..*
🕘 *सकाळी 10:00 ते संध्या 6:00 पर्यंत*
📞 *8446781238*
💯 *हो हे शक्य आहे*…!
🩺 *आमच्या अभिनव उपचारप्रणालीमुळे….*
* *चेहऱ्यावरील पिंपल्स ( मुरूम) व काळे डाग(वांग) पहिल्या दिवसांपासून कमी होतात.*
* *भयंकर वेदनादायक खाज फक्त २ मिनिटांत कमी होते.*
* *नागीणसारख्या भयंकर आजाराची आग व वेदना फक्त २ मिनिटांतच कमी होते.*
* *सोरायसीसची खाज २ दिवसांत कमी होऊन चट्टे ३ दिवसांत कमी होतात.*
* *तळपायाच्या, तळहाताच्या भेगांची खाज २ मिनिटांतच कमी होऊन पहिल्या दिवसांपासून भेगा कमी होतात.*
* *केसगळती व केसांची समस्या पहिल्या पासुन कमी होते*
🧑🏻⚕️ *डॉ. गोंधणे, त्वचारोग, ॲलर्जी, सौंदर्य तज्ज्ञ*
🏥 *दि हेल्थ कॅनव्हास*
*महाजनी प्लॉट्स* ,
*जठार पेठ रोड अकोला*
*लँडमार्क : महाजनी हॉस्पिटल च्या समोर*
📞 *8446781238*
Follow us on
👉http://instagram.com/dr.ts_gondhane