ताज्या घडामोडी
अकोला येथे सकाळी १० ते रात्री १० दरम्यान महिला बचत गट यांचेकडून उत्पादित उत्पादनांची विभागीय वऱ्हाडी जत्रा आयोजित
AB7
दिनांक २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान बाळ शास्त्री स्टेडियम अकोला येथे सकाळी १० ते रात्री १० दरम्यान महिला बचत गट यांचेकडून उत्पादित उत्पादनांची विभागीय वऱ्हाडी जत्रा आयोजित केली आहे तसेच सायंकाळी ६ ते ९ सांस्कृतिक कार्यक्रमाची आयोजन केले आहे आपण सह कुटुंब येऊन बचत गटाच्या उत्पादन खरेदी करून महिला सक्षमीकरणास प्रोत्साहन द्यावे🙏🙏🙏