महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या बारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नंबर वन भारतीय जनता पक्ष पक्ष ठरून महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद
AB7
अकोला …महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या बारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नंबर वन भारतीय जनता पक्ष पक्ष ठरून महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद देऊन खंबीरपणे पक्षाच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल तमाम महाराष्ट्राच्या जनतेची भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आभार व्यक्त करून जनतेचा विश्वास भारतीय जनता पक्ष सार्थक करेल व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या बारा जिल्हा परिषद पैकी आठ जिल्हा परिषद भारतीय जनता पक्ष तीन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस याला विजय होऊन महायुतीला शंभर टक्के पाठिंबा जनतेने देऊन महायुती हीच महाराष्ट्राच्या जनतेची पसंती असल्याचा शिक्का मुहूर्त केल्याची ही आमदार सावरकर यांनी सांगून ग्रामीण जनतेच्या विकासाला सर्वस्पर्शी चालना देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा लोकप्रतिनिधी यशस्वी ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.