ताज्या घडामोडी

श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जन्मोत्सव सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

AB7

 

श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जन्मोत्सव सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

अकोला स्थानिक अग्रवाल ला मोठी उमरी अकोला येथे दिनांक 1 फेब्रुवारी 2026रोजी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त श्री संत रोहिदास महाराज व संत मीराबाई प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे

व कळस स्थापना चे 1 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आलेले आहे जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे तसेच माननीय खासदार श्री अनुभव धोत्रे माननीय आमदार श्री रणवीर भाऊ सावरकर महानगर अध्यक्ष भाजपा माननीय श्री जयंत भाऊ मसने व शेगाव नगराध्यक्ष नगरपरिषद शेगाव माननीय प्रकाश भाऊ शेगोकार यांचे यावेळी स्वागत तसेच त्यांचे मार्गदर्शन व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर ह भ प शिवाजी ठाकरे महाराज सांगोला तालुका बाळापूर यांचे कीर्तनाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमात यशस्वी करण्याकरिता श्री अरुण भाऊ कोरडकर अध्यक्ष चर्मकार सेवा समिती मोठी उमरी ता.जी अकोला उपाध्यक्ष संतोष भाटकर सचिव विष्णू भाऊ शेगोकार सदस्य राजेश परवडकर सदस्य खंडूजी पद्मने सदस्य दिलीप इंगळे सदस्य हिम्मत शेगोकार सदस्य सौ कल्याणी ताई गजानन पद्मने सदस्य उषाताई मधुकर भटकर व समस्त चर्मकार समाज बांधव यांनी दिनांक 1 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आव्हान केलेले आहे अशी माहिती सुरेश पद्मने यांनी दिली

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.