ताज्या घडामोडी

श्री संत गजानन महाराज सेवा समिती गुळदी

AB7

 

श्री संत गजानन महाराज सेवा समिती राजाराम नगर चाळीस कॉटर गुरुजी अकोला यांच्या विद्यमाने संगीतमय देवी भागवत कथा सप्ताह आयोजन दिनांक 23.1.2026 पासून ते 30.1.2026 या कालावधीत भागवताचार्य ह भ प तीरत उपाध्ये महाराज बाराते यांच्या श्री मुखातून सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिनांक 23 जानेवारी 2026 पासून विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सातारामध्ये जोरात सायंकाळी हरिपाठ व काकडा गायनाचार्य श्री गोपाल गोटे महाराज श्री दामोदर कराळे महाराज सचिन गावंडे महाराज गोपाल खोत महाराज अरुण ओळंबे महाराज यांच्या श्री मुखातून तसेच गायनाचार्य श्री उमेश महाराज खोत ज्ञानेश्वर महाराज इंगळे निखिल निकोले श्री सुरेश महाराज शिंदे श्री राजू लांडे महाराज श्री घुगे महाराज श्री गजानन बिहाडे महाराज यांच्या गायनाचार्यातून सदा सप्ताह विशेष प्राधान्य प्राप्त झाले होते

या शब्दांमध्ये कीर्तनकार श्री ह भ प राजेश महाराज वक्ते पातोडी श्री ह भ प गजानन महाराज गोडसर खराब ह भ प सुमनताई बदरखेळ सस्ती श्री ह भ प शिवाजी महाराज झांबरे शिवचरित्रकार श्री संत दत्तू जी महाराज वंशज बर्फ गाव श्री ह भ प अमोल महाराज घुगे आळंदी श्री हव आपण ज्ञानेश्वर महाराज मेहुणकर गाडेगाव श्री ह भ प डॉक्टर शांताराम गुटे संत साहित्यिक अभ्यास आपोती श्री ह भ प तीरात उपाध्याय दादा महाराज बाराते नागपूर यांच्या कीर्तनाने मोठी उमरी तसेच गुड्डी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठा लाभ घेतला यावेळी आज दिनांक 30 जानेवारी रोजी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राजाराम नगर मधील महिला पुरुष तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजाराम नगर परिसरातील लहान मोठे मुला मुलींनी विविध प्रकारची वेशभूषा करून दिंडीचे आकर्षण वाढविले तसेच दिंडी मार्गात राजाराम नगर मधील रहिवाशांनी विविध प्रकारचे अल्पोहार विविध प्रकारचे पेय चे आयोजन करण्यात आले होते या कथाचे समाप्ती दिनांक 30 जानेवारी रोजी समाप्ती असून त्यामध्ये भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे असे श्री संत गजानन महाराज सेवा समितीचे अध्यक्ष श्री भास्करराव शेगोकार सचिव सुधीर गावंडे यांनी माध्यमा सोबत बोलताना कळविले यावेळेस राजाराम नगर मधील रहिवाशी महिला पुरुषांनी सदर कथा साप्ताह यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.