ताज्या घडामोडी
पुण्याच्या आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडेच, शासकीय परिपत्रक जारी
AB7
पुण्याच्या आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडेच, शासकीय परिपत्रक जारी
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. याचबरोबर अर्थ खाते वगळून अजित पवारांकडे असलेल्या सर्व खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे दिली जाणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे.