ताज्या घडामोडी
सुनेत्रा पवार साताऱ्याला करणार पहिला दौरा, विदीप जाधवांच्या कुटुंबीयांची घेणार भेट
AB7 अभय पाचंगे
सुनेत्रा पवार साताऱ्याला करणार पहिला दौरा, विदीप जाधवांच्या कुटुंबीयांची घेणार भेट
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार २ दिवसात सातारा दौऱ्यावर जाणार असून कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. याचबरोबर अपघातात मृत्यू झालेले अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. याआधी पवार कुटुंबातील आमदार रोहित पवारांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती.