ताज्या घडामोडी

पालकमंत्री नामदार एडवोकेट आकाश कुंडकर यांनी व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय अर्थमंत्री नामदार निर्मला सीतारामन व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व अभिनंदन व्यक्त

AB7

  • अकोला    केंद्रीय अर्थ बचत बचत मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेल्या अनेक कामाचा समावेश करून महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान असलेला अर्थसंकल्प सामाजिक आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती देणार असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एडवोकेट आकाश कुंडकर यांनी व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय अर्थमंत्री नामदार निर्मला सीतारामन व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व अभिनंदन व्यक्त करून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजनेचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.