ताज्या घडामोडी
शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन, विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही गर्दी
AB7
शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन, विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही गर्दीउपमुख्यमंत्री अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाल्यावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. शरद पवारांनी अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन घेतलं. तसेच याठिकाणी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवारसह अनेक नातवाईक आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.