ताज्या घडामोडी

पायलट प्रशिक्षण केंद्राला मंजुरी , खा. अनुप धोत्रे यांना यशअकोलाविमान पायलट प्रशिक्षण केंद्राला मंजुरी , खा. अनुप धोत्रे यांना यश

AB7News

 

पायलट प्रशिक्षण केंद्राला मंजुरी , खा. अनुप धोत्रे यांना यशअकोलाविमान पायलट प्रशिक्षण केंद्राला मंजुरी , खा. अनुप धोत्रे यांना यश

 

अकोला:विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळून देण्यात खासदार अनुप धोत्रे यांना यश मिळाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री मी यार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून खासदार धोत्रे यांनी अकोले करांची शैक्षणिक ओळख पंजाबराव कृषी विद्यापीठ तसेच शिवाजी इंजिनीयर कॉलेजकॉलेज सहा शैक्षणिक हब यामुळे अकोल्याच्या नावाला नावलौकिक मिळाले या पायलट प्रशिक्षक केंद्रामुळे अकोल्याला विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करून अकोले करांना नववर्षाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी दिली आहे त्याबद्दल त्यांनी कोटी कोटी धन्यवाद दिले आहे

 

सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार राज्य सरकार भारतीय जनता पक्षाच्या प्रतीक लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभे असल्याचा हा प्रत्यय असून अकोले करांसाठी ही सुवर्णसंधी असून येत्या चार महिन्यात हे केंद्र सुरू होणार असून यासाठी केंद्र सरकारने संस्थेला मंजुरी दिली असून त्या मंजुरीच काम होऊन लवकरच अकोल्यात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विदर्भाच्या पश्चिम विदर्भाच्या युवकांना शैक्षणिक दर्जा उंचावून अकोल्यातील विद्यार्थ्यांना मुंबई चेन्नई जाण्याची गरज भासणार नाही आणि अकोल्याचा विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमीअधिकरणाचं काम सुरू केलं असून जिल्हाधिकारी वर्षाताई मीना यांची यासंदर्भात नियुक्ती करण्यात आली असून आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन सरकारने अकोल्यातील हवाई पट्टी सोबत विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्ट�

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.