ताज्या घडामोडी

१ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग वाहनचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

AB7News

१ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग वाहनचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

 

अकोट प्रति :येथे जम्मू-काश्मीर सी.आर.पी.एफ.मध्ये कार्यरत असलेल्या जवानाच्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना ने-न आण करणाऱ्या वाहनचालकाचा जामीन अर्ज अकोट येथील सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.अकोट येथील माननीय न अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश का श्री. बी. एम. पाटील यांनी हिवरखेड की पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक ३५२/२०२५ क (भा.न्या.सं. कलम ७५, ७५ (२) न सह पोक्सो अक्ट कलम ८, १२ तव एससी/एसटी अॅक्ट कलम बा३(२) (व्ही.ए.)) अंतर्गत आरोपी -. सत्यदेव नामदेव जवंजाळ (वय ४५, बारा. हिंगणी बु., ता. तेल्हारा, जि. न अकोला) याचा जामीन अर्ज नामंजूर न केला. सदर प्रकरणात पीडित मुलगी कइयत्ता चौथीत शिक्षण घेत असून हिवरखेड येथील खासगी व शिकवणीसाठी दररोज आरोपीच्या न चारचाकी वाहनातून ये-जा करत र होती. दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी शिकवणी संपल्यानंतर घरी परतल्यावर पीडिता रडत असल्याचे लक्षात येताच आईने चौकशी केलीन्या❤️य मंदीर अकोटअसता, आरोपीने गाडीत एकटी असताना तिचा हात पकडून अश्लील कृत्य केले व लैंगिक स्वरूपाची अशोभनीय भाषा वापरल्याचे तिने सांगितले. घाबरून पीडितेने स्वतःचा बचाव करत गाडीतून खाली उतरून घरी धाव घेतली. या घटनेनंतर पीडितेच्या आईने हिवरखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली. पीडितेचे वडील सी.आर.पी.एफ.मध्ये कार्यरत असून सध्या जम्मू-काश्मीर येथे नियुक्त आहेत. आरोपीवर विश्वास ठेवून मुलीला वाहनातून पाठवण्यात येत होते, मात्र आरोपीने त्या विश्वासाचा घोर विश्वासघात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सरकार पक्षातर्फ सरकारी वकील श्री. अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध करताना युक्तिवाद केला

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.