पोलिस गस्तीवर, पट्टेदार वाघ अन् शावक आष्टीच्या सीमेवर
आष्टी :- आष्टीसह तालुक्यामध्ये वाघांनी चांगलाच कहर केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर पट्टेदार वाघाने चांगलाच कहर केला असून चक्क आष्टी शहराच्या सीमेवर वाघ तीन शावकांना घेऊन वास्तव्य करीत असल्यामुळे मानवी वस्ती धोक्यात आली आहे.आष्टी ठाण्याचे ठाणेदार राजेश जोशी रविवारी रात्री गस्तीवर असताना आष्टीपासून हाकेच्या अंतरावर रस्त्यामध्ये पट्टेदार वाघाने ठाण मांडल्याचे दिसले. ठाणेदार जोशी यांनीआष्टीच्या सीमेवर बिबट्याचा कहर, नागरिकांसह शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज.वाहन थांबवले. वाघाचा सर्व थरार कॅमेऱ्यामध्ये कैद केला. यामध्ये पट्टेदार वाघ (मादी) ही आपल्या तीन शवकांना घेऊन रस्ता पार करताना दिसली. आष्टीपासून हे अंतर अवघे एक किलोमीटर आहे. याच रात्री वाघ आष्टीच्या बसस्थानक परिसरात पानठेल्याजवळ गावात आल्यामुळे मानवी वस्ती आता संकटात सापडली आहे. पट्टेदार वाघ कपिलेश्वर देवस्थान, आष्टी तलाव, टेकडीवाले बाबा दर्गाह परिसर, वरुड रस्ता, मोर्शी रस्ता, पोरगव्हाण फाटा, थार फाटा या सर्व परिसरात मुक्तपणे फिरत असल्यामुळे कुठल्याही क्षणी मानवी वस्तीवर हल्ला होण्याची शक्यता आहे.वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणीवाघाने अनेक गाई, वासरं, कालवडी यांचा फरशा पाडला आहे. गोठ्यामध्ये येऊन प्राण्यांची शिकार करत असल्यामुळे शेतकरी चांगलेच भयभीत झाले आहे. वनविभागाचे कुठलेही पथक वाघाच्या संदर्भात फिरताना दिसत नाही. त्यामुळे आष्टीचे वनविभाग कार्यालय डोळे झाकून असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी तत्काळ दखल घेऊन आष्टीमध्ये वन पथक गस्तीवर तैनात करून वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून वनविभागआष्टी : आष्टीसह तालुक्यामध्ये वाघांनी चांगलाच कहर केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर पट्टेदार वाघाने चांगलाच कहर केला असून चक्क आष्टी शहराच्या सीमेवर वाघ तीन शावकांना घेऊन वास्तव्य करीत असल्यामुळे मानवी वस्ती धोक्यात आली आहे.आष्टी ठाण्याचे ठाणेदार राजेश जोशी रविवारी रात्री गस्तीवर असताना आष्टीपासून हाकेच्या अंतरावर रस्त्यामध्ये पट्टेदार वाघाने ठाण मांडल्याचे दिसले. ठाणेदार जोशी यांनीआष्टीच्या सीमेवर बिबट्याचा कहर, नागरिकांसह शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज.वाहन थांबवले. वाघाचा सर्व थरार कॅमेऱ्यामध्ये कैद केला. यामध्ये पट्टेदार वाघ (मादी) ही आपल्या तीन शवकांना घेऊन रस्ता पार करताना दिसली. आष्टीपासून हे अंतर अवघे एक किलोमीटर आहे. याच रात्री वाघ आष्टीच्या बसस्थानक परिसरात पानठेल्याजवळ गावात आल्यामुळे मानवी वस्ती आता संकटात सापडली आहे. पट्टेदार वाघ कपिलेश्वर देवस्थान, आष्टी तलाव, टेकडीवाले बाबा दर्गाह परिसर, वरुड रस्ता, मोर्शी रस्ता, पोरगव्हाण फाटा, थार फाटा या सर्व परिसरात मुक्तपणे फिरत असल्यामुळे कुठल्याही क्षणी मानवी वस्तीवर हल्ला होण्याची शक्यता आहे.वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणीवाघाने अनेक गाई, वासरं, कालवडी यांचा फरशा पाडला आहे. गोठ्यामध्ये येऊन प्राण्यांची शिकार करत असल्यामुळे शेतकरी चांगलेच भयभीत झाले आहे. वनविभागाचे कुठलेही पथक वाघाच्या संदर्भात फिरताना दिसत नाही. त्यामुळे आष्टीचे वनविभाग कार्यालय डोळे झाकून असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी तत्काळ दखल घेऊन आष्टीमध्ये वन पथक गस्तीवर तैनात करून वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून वनविभाग