ताज्या घडामोडी
पुण्यातील विवाहितेवर लॉजमध्ये अत्याचार, वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरुवर गुन्हा दाखल
Akola B7 NEWS
पुण्यातील विवाहितेवर लॉजमध्ये अत्याचार, वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरुवर गुन्हा दाखल
स्वतःला ‘महादेवाचा अवतार’ म्हणवून घेणाऱ्या वसईच्या ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित धर्मगुरुवर पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. फेसबुकवर ओळख झाल्यावर अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला गुंगीकारक पदार्थ देऊन एका लॉजमध्ये अत्याचार केला व तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केले. पीडितेने पतीला सर्व प्रकार सांगितल्यावर माणिकपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.