ताज्या घडामोडी
नायब तहसीलदार दिनेश ईश्वर सोनोने यांच्या मातोश्री स्व विमलबाई ईश्वर सोनोने यांचे आज दिनांक 7-3-2026 रोजी निधन
Akola B7 विश्वास दोरवेकर
अकोला स्थानिक गीता नगर परिसरात राहणार गोंधळी समाजाचे नायब तहसीलदार दिनेश ईश्वर सोनोने यांच्या मातोश्री स्व विमलबाई ईश्वर सोनोने यांचे आज दिनांक 7-3-2026 रोजी निधन झाले त्यांची अंत्ययात्रा राहत्या करून निघणार असल्याचे विश्वास दरवेकर यांनी कळविले