राज्याचा अर्थसंकल्प सादर; काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मधुमेहावरील उपचार, कर्करोगावरील औषधे, क्रीडा साहित्य, वैद्यकीय उपकरणे, सौर पॅनल या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. याशिवाय दारू, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ महाग झाले आहेत.