ताज्या घडामोडी

मदनलाल धिंग्रा चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

ज्ञानेश्वर निखाडे AB7

मदनलाल धिंग्रा चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

अकोला:-मदनलाल धिंग्रा चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आनंद उत्साहात  जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नगरसेवक सागर भारुखा , वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज बिहुरे, गौतम गवई,नगरसेविका प्रिया अश्वीन सिरसाट, नगरसेविका कल्पनाताई गोठफोडे, सामाजिक कार्यकर्ता विजय भाऊ शिरसाट, बंटी विखे पाटील, एडवोकेट कैलास हनमाने यांनी हारअर्पण

करुन अभीवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन भिम शक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष भज्जनभाऊ तायडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गवई यांनी केले.यावेळी सचिन तांबे ,विक्की कांबळे, छोटू गवारगुरु, आकाश गवई, , सागर ढिसाळे, दादू तेलगोटे, रॉबिन तायडे, आशिष भांदुर्गे, सोनू गवारगुरु, आशिष गवई, माधवराव टेकाडे, दिनेश वाघमारे, अमोल कांबळे,संतोष मांमडीवार(मंलीगा), राकेश भालेराव, राजू इंगळे,व मदनलाल धिंग्रा चौक बस स्टँड परिसरातील सर्व व्यापारी उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.