अकोला शहरातून एक अत्यंत संताप जनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी असणारी घटना समोर आली आहे
AB7
अकोला शहरातून एक अत्यंत संताप जनक आणि माणुसकीला काळी फासणारी घटना समोर आली आहे एका 24 वर्ष नराधमाने केवळ आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून आपण साहिल पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला बेड्या ठोकले आहेत अकोला शहरातील अकोट फाईल सोईल पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक संताप जनक कृत्य घडले एका गरीब कुटुंबातील पती-पत्नी मधील वादा नंतर आई आपल्या तीन मुलींसह वेगळी राहत होते याच काळात तिची ओळख सोहेल खान जमीर खान वय वर्ष 24 राहणार संजय नगर यांच्याशी झाली घरामध्ये सतत येणे जाणे असल्याचा फायदा घेत सोहेल खान याने चिमुकलीवर वाईट नजर ठेवत तिच्यासोबत अशी जाळे आणि अत्याचार करण्यास सुरुवात केली. पीडित आठ वर्षीय मुलीने नराधमाच्या त्रासाला कंटाळून अखेर आपली आप भीती वडिलांना सांगितले पोटच्या मुलीवर अडवलेला हा प्रसंग ऐक ून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी तातडीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची संपर्क साधला आणि मदतीची मागणी केली विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे कामगिरी ओळखून पोलिसात धाव घेतली अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रहीम शेख यांनी घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ पतके रवाना केली आणि आरोपी सोहेल खान याला अटक केली आरोपीवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत