ताज्या घडामोडी
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर आनंद, वहिनींचे नेतृत्व मान्य कराः आमदार सुनील शेळके
Akola B7
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर आनंद, वहिनींचे नेतृत्व मान्य कराः आमदार सुनील शेळके
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारून जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुन्हा एकदा एकसंघ आणि मोठा होईल. ज्यांना पक्षाचे हित हवे आहे, ते सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व नक्कीच मान्य करतील.’