ताज्या घडामोडी

कपडे, बूट आणि औषधे झाली स्वस्त; जाणून घ्या अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त अन् काय झाले महाग?

AB7

कपडे, बूट आणि औषधे झाली स्वस्त; जाणून घ्या अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त अन् काय झाले महाग?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प २०२६ संसदेत सादर केला. यात बीडी, बूट, कपड्यांची निर्यात, CNG, परदेशी प्रवास, चामड्याची निर्यात, बायोगॅस, ओवन (‘ओवन’ किंवा संबंधित वस्तू), बॅटरी, ७ गंभीर आजारांची औषधे, डायबिटीजची औषधे, मच्छिमारांसाठी निर्यात स्वस्त, परदेशात शिक्षण घेणे या गोष्टी स्वस्त झाल्यात तर दारू, सिगारेट, खनिजे, स्क्रॅब या वस्तू महाग झाल्यात.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.