ताज्या घडामोडी
नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बाळाला जन्म दिल्यानंतर घटना उघडकीस
AB7
नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बाळाला जन्म दिल्यानंतर घटना उघडकीस
नागपूर शहरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली असून पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी प्रज्वल खेडकरने पीडित मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला घरी आणले. त्याने मुलीचे आडनाव खेडकर असे आणि वय २० वर्ष दाखवत तिचे आधार कार्डही बनवून घेतले होते.