ताज्या घडामोडी

पोलिसांची वर्दी घालून कुटुंबाचा आधार बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे.

Akola B7 News

पुणे :-पोलिसांची वर्दी घालून कुटुंबाचा आधार बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. शिवाजीनगर पोलीस कवायत मैदान येथे ही हृदयद्रावक घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय २३) हा तरुण १६०० मीटर धावण्याच्या चाचणीदरम्यान अचानक कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.दोन फेऱ्या पार… तिसरी ठरलीजीवघेणीमिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी पुण्यात पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी सुरू होती. या चाचणीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे १६०० मीटर धावणे. पुरुषोत्तम बुरकुलने मोठ्या जिद्दीने पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि स्वप्नांची चमक स्पष्ट दिसत होती.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.