ताज्या घडामोडी

निवडणूक आयोगाचा भाजपला झटका, अवधूत गुप्ते-वैशाली सामंतने गायलेलं प्रचार गीत नाकारलं

AB7News

निवडणूक आयोगाचा भाजपला झटका, अवधूत गुप्ते-वैशाली सामंतने गायलेलं प्रचार गीत नाकारलं

मुंबई :-महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेले विशेष प्रचार गीत राज्य निवडणूक आयोगाने नाकारले आहे. या प्रचार गीतामध्ये ‘भगवा’ या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेच्या निकषांनुसार हा शब्दप्रयोग आक्षेपार्ह ठरवत आयोगाने या गीताला परवानगी नाकारली आहे. हे प्रचार गीत प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायले होते. ते गीत निवडणूक आयोगाने नाकारलं

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.