ताज्या घडामोडी

लोकांना वाटण्याऐवजी ३ पोती टपाल घरातच ठेवली, यवतमाळमध्ये पोस्टमनच्या कृत्याने खळबळ

AB7

लोकांना वाटण्याऐवजी ३ पोती टपाल घरातच ठेवली, यवतमाळमध्ये पोस्टमनच्या कृत्याने खळबळAB7

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका पोस्टमनने चक्क नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे व पत्रे न वाटता आपल्या घरात दडवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. सतीश धुर्वे असे या पोस्टमनचे नाव असून त्याच्या घरातून सरकारी कागदपत्रे, कॉल लेटर्स आणि बँकिंग कार्ड्सची तब्बल ३ पोती जप्त करण्यात आली. पांढरकवडा येथील एका ज्येष्ठ विधिज्ञ यांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.