ताज्या घडामोडी
थर्टी फर्स्टला पहाटे ५ वाजेपर्यंत करा जल्लोष; क्लब आणि बिअर बार पहाटेपर्यंत राहणार सुरु
AB7News
थर्टी फर्स्टला पहाटे ५ वाजेपर्यंत करा जल्लोष; क्लब आणि बिअर बार पहाटेपर्यंत राहणार सुरु
राज्य सरकारच्या गृह विभागाने २४, २५ आणि ३१ डिसेंबर अशा ३ दिवशी राज्यातील मद्यविक्रीची दुकानं, बारच्या वेळांमध्ये शिथिलता दिली असून विविध मद्यविक्री दुकाने निर्धारित वेळेनंतरही रात्री उशीरापर्यंत सुरू राहतील. याचबरोबर क्लब आणि बिअर बारना पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासनाने यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.