पुलगाव नगरपालिकेवर राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व
पुलगाव : पुलगाव नगरपालिकेच्यानिकालात काँग्रेस पक्षाच्या कविता सुनील ब्राह्मणकर यांनी भाजपच्या ममता नितीन बडगे यांचा १,७१५ मतांनी पराभव करत विजय खेचून आणला. जनतेतून थेट झालेल्या नगराध्यक्षपदासाठी कविता ब्राह्मणकर यांना ७,६१०, तर ममता भडगे यांना ५,८९५ मते मिळाली. देवळी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार तसेच पुलगावात भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना काँग्रेसने मिळवलेला विजय पक्षाला नाव संजीवनी ठरणार आहे.दहा नगरसेवक जिंकत काँग्रेस प्रथम तर आठ नगरसेवक भाजप दुसऱ्या क्रमांकावर नगरपालिकेत स्थान मिळवले. तर तीन जागा अपक्ष नगरसेवक निवडून आले. प्रभाग १ मधून प्रतिभा वर्में, दुर्गेश यादव, प्रभाग दोन आकाश कागडे, विद्या वलीवकर, प्रभाग तीन प्राजक्ता हुमणे, दीपक अहुजा, प्रभाग ४ अर्चना येसनकर, स्वप्नील रामटेके, प्रभाग पाच संदीप बोरकुटे, राज नागपाल, प्रभाग ६ अपूर्वा दांडेकर, प्रवीण पनिया, प्रभाग ७ शैला राऊत, सतीश जयसिंगपुरे, प्रभाग ८ करुणा गरुन भारतीय देशमন যথাসनिकाल ठरला अखेरचाचनगर परिषदेच्या निवडणुकीचानिकाल ऐकण्यासाठी आलेल्या एका वृद्धाचा हा अखेरचाच निकाल ठरला. हृदयघाताने त्यांचा मृत्यू झाला. मनोहरराव भेंडारकर (वय ६७), रा. घुबडटोली, असे मृत वृद्धाचे नाव आहे. मनोहरराव पालिका निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी रविवारी दुपारी नगर परिषदेसमोर आले होते. मतमोजणी सुरू होती. नागरिक निकाल ऐकण्यात व्यस्त होते. मतमोजणी केंद्रासमोर गर्दी होते. यावेळी अचानक मनोहरराव भेंडारकर यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. उपस्थितांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पालिका निवडणुकीचा निकाल त्यांच्यासाठी अखेरचाच ठरला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.९ शांतीदेव खैरकार, आली अल्फिया ताहेर, प्रभाग १० सुहास नागदिवे, विजय जगनाडे, आफ्रिन नजीम निवडून आले. नगराध्यक्ष तसेच सदस्य व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत गुलालाची व आतषबाजीची उधळण करत रॅली ताटली होती