पुणे येथे दि.५ एप्रिल २६ रोजी विवाह इच्छुक गोंधळी व भटका समाज वधुवर-मेळावा
Akola B7 News
पुणे येथे दि.५ एप्रिल २६ रोजी विवाह इच्छुक गोंधळी व भटका समाज वधुवर-मेळावा
*विवाह इच्छुकांची लग्न जमविण्यासाठी काही व्यक्ती, सोशल मीडिया ग्रुप मदत करीत आहेत त्यांनी त्यांच्याकडे नोंदी असतील ते मुले मुली स्वतः परिचय करून देण्यासाठी पाठवावेत.
मुला मुलींनी स्वतः परिचय मेळाव्यात उपस्थितांना केल्यामुळे वेळ आणि अनेकदा होणारा प्रवासखर्च वाचेल म्हणून कोणत्याही नोंदणी फी आकारली नाही.
*गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघ, पुणे आणि अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना संयुक्त विद्यमाने आयोजन केले असून एरंडवणा येथील गोंधळी सांस्कृतिक भवन कार्यालयात श्रीमती रजनीताई पांचंगे,परेश गरुड, चंदन अटक, बलराज काटे, रमेश उबाळे, किशोर ढेंबे आणि नितीन गरुड 98906 99001यांचेकडे सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत प्रत्यक्ष जाऊन नोंदणी विनामूल्य करावी .
*विवाह जुळवणी करणे करीता आम्ही वेगळा ग्रूप चालविणार नाहीत नोंदणी फक्त मेळाव्यात परिचय क्रमशः करून देण्यासाठी होत आहे.
*वैयक्तिक येऊन ज्यांना नोंद करण्यास गैरसोय होत असेल त्यांनी व्हाटस्अपवर नोंद पाठवावी.
राजेंद्र व·नारसे, ८७९३६०५६९३ध्यक्ष, अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना