आपला जिल्हाताज्या घडामोडी

उबाठाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; सुषमा अंधारेंसह ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा

आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (UBT) पक्षाने सोमवारी ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई, अंबादास दानवे तसेच आदेश बांदेकर यांच्या नावाचा समावेश आहे. राज्यात २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.