महाराष्ट्र

धाक संपलालोकप्रतिधिनीच्या कन्येची छेडखानी, सुरक्षिततेचा प्रश्न

Satish Pawar

धाक संपलालोकप्रतिधिनीच्या कन्येची छेडखानी, सुरक्षिततेचा प्रश्न

जळगाव विवसेंदिवस महिला, तरुणीविषयी असुरक्षित वातावरण वाढत असताना आता र पेट लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील तरुणीचीच क्षेत्र काढली गेल्याने महिला सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. छेड़खानी, विनयभंग, अत्याचार अशा घटना पाहता पोलिसांचा धाक संपला की काय?, अशी शंका उपस्थित होत आहेगेल्या वर्षी अर्थात सन २०२४मधील महिलांविषयी दाखल गुन्ह्यापी संख्या पाहिली असता विनयभंगाचे एकूण ३१८ गुन्हे दाखल झाले आहेत. यात अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे ८७ गुन्हे आहेत.महिला, मूर्तीकडे बघण्याचा दुष्टिकोन बदलत नसल्याने दिवसेंदिवस विनयभंग, अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महाविद्यालय परिसरात तरुणींचा पाठलाग करणे, जीवाजी करणे नेता हिंमत नाहून विनयभंग करण्याचेही प्रकार सातत्याने होत आहे. आता तर पेट एका लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील तरुणीची छेड काढण्यात आली. त्यामुळे गुन्हेगार एवढी हिंमत करीत असतील तर गावरूनच महिला सुरक्षेची स्थिती लक्षात येऊ शकतेगेल्या काही वर्षांमध्ये ताठलेली ही आकडेवारी चिंताजनक आहे. मुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराचा हा आलेख दिवसेंदिठस वाहतच आहे. विशेष म्हणजे, आता या अत्याचाराच्या अल्पवयीन मुलीही बळी पडत आहे. २०२४च्या वर्षभरात अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे जिल्ह्यात १७गुन्हे घडले आहेतया घटना चिंताजनकअल्पवयीन मुलीला लानारी अमिष दाखवत हॉटेलमनी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहेगायनालुक्यातील एका गावामा परप्रांतीय १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केला. यातून ती मुलगी गर्भवती राहून तिने एवण बाळाला जन्म दिला. या प्रकरणी ३० जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलीशी मैत्री करून नंतर तिचे फोटो व व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत तिल्यावर एकाने बलात्कार केलाफरोळा येथे काही वर्षापूर्वी गुगीचे औषध देऊन २० त्यानंतर तिला विष पाजून बेशुद्धावस्थीत फेकून दिले. पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला● भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात पाच वर्षाया मुकबधिर मुलीवर एका नराधमाने अत्याचार केलसवेर तालुक्यातील बोरखेडा येथे एका तरुणीवर कुरसिया हत्या करण्यात आलीभद्धगाव तालुक्यात एका मुलीवर अत्याचार करून तिवा मृतदेह चाऱ्याच्या पैशकहांमध्ये लपविला होता.अशा नराधमांवर कडक कारवाईची गरजअल्पवयीन मुली, तरुणी, महिला यांची छेड काळणे इथपासून ते अगदी विनयभंग तसेच बलात्कार करणे अने प्रकार वाढत असून त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रसंगी खून करण्यासही हे नराथम मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे अशा नराधमांविरुद कड़क कारवाई करकची गरज जयक्त होत आहे.५६ गुन्हेदाखल झाले आहेत. गेल्या वर्षभरात कसन होण्याचे प्रमाण जास्त असून ही आकडेवारी चिंताजनक आहे.अल्पवयीन मुलीही होतायत नराधमांकडून लक्ष्य,

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.