नि: शुल्क कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
अकोला:-क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अकोला जिल्हा क्रीडा कार्यालय, दि अकोला जिल्हा ॲम्युचर कराटे असोसिएशन, स्ट्राग सोतोकान ऑर्गनायजेशन इंडिया यांचे सयुक्त विद्यामाने ग्रिस्मकालीन कराटे शिबारचे आयोजन नि:शुल्क देण्यात येणार आहे.
स्थानिक शारदा समाज मदिर मराठा नगर रामदास पेठ येथे दि 25मे31मे पर्यंत सायंकाळी वेळ 6 ते 7आहे खेळाडू व विद्याथी ने सिहान अरुण सारवान , सेन्साई डॉ .खुशबू चोपडे,कींवा क्रीडा कार्यालयशी संपर्क करावे असे आवाहन डॉ.सेन्साई खुशबू चोपडे यांनी केले.