एक खून करण्याची परवानगी द्या रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतीकडे मागणी
■जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा गौरव केला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गटव्या नहिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीलाई खडसे यांनी एक धक्कादायक मागणी केली आहे. “आम्हाला खून करण्याची परवानगी द्या.” अशी थेट मागणी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले असून, देशातील महिलांच्या वाढला असुरक्षिततेवाचत संताप व्यक्त केला आहे.डी. न्यो या ब्ल हो या7 कखडसे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “हा युद्ध अनि महामा गांधी यांचा देशणून भारताची ओळ्ख आहे. हा अहिंसेचा देश आहे. याची मला जाणीव आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे आम्ही ही मागणी करत आहोत. महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाइत आहेत. नुकतीच -मुंबईत एका १२ वींব मुलीवर सामूहिक बलात्काराची पहली या घटनेने आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत बाईट आहे.” खडसे पुढे महणतात, “नुकत्याच प्रसिद्धवो डीआम्हाला सुन्न केले लेन. काझालेल्या वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्यू सर्व्हेनुसार भारत हा महिलांसाठी सर्वांत असुरक्षित देश ठरला आहे. अपहरण, घरगुती हिंसाचार, महिलांचा छळ यासारख्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर आम्ही महिलांना एक खून माफ करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करीत आहोत. आम्हाला अत्याचारी मानसिकतेचा, बलकारी प्रवृत्तीचा आणि निष्क्रिय कायदा-सुव्यवस्थेचा खून करागचा आहे.” रोहिणी खटसे यांनी ऐतिहासिकम हिलांचा संदर्भ देत म्हटले आहे.”महाराणी ताराराणी, पुप्यसोकअहिल्यादेवी होळकर यांनी समाजाच्यारक्षणासाठी रलवार उपसली होती. मगआम्ही का मागे राहावे? महिलांचे रक्षणआणि समाज सुधारण्याराठी कठोरकोणाचा खून?रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत.. हे त्यांनी सांगावे, या शब्दात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे यांना टोला लगावला आहे. रोहिणी खडसे काय म्हणाल्या मला त्याबापत माहिती नाही. मात्र त्या कोणाचा खून करीत आहेत त्याचं नाव त्यांनी सांगचं असे पाटील माणाले तीच ढाल तीच जलबारीच जबाबदारी आता तुला ध्यगणी आहे.. शेळी नको मला आता वाधीन बधायची आहे. अशा पद्धतीचे चित्र आता महिलांमध्ये निर्माण झालं पाहिजे असे पाटील यावेळ्ळये म्हणले,भूमिका घेणे आवश्यकआहे.”खडसे यांनीराष्ट्रपतींकडे आपल्यामागणीचा सकारात्यकविचार करण्याची विनंतीकेली आहे. “आपणआमच्या मागणीचाविचार करून आम्हाताजागतिक महिलादिनाचीखरी भेट द्यापी,” असेसेक्टी नमूद केले आहे.त्यांच्या या पत्रावर आताविविध स्तरांतूनप्रतिक्रिया उमटत असून,महिला सुरक्षेवायतआवाज उठला आहे.