अग्निशमन कर्मचाऱ्यांचा गौरव
चाळीसगाव :आगीच्या घटनांमध्ये जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांमध्ये अग्निशमन कर्मचारी पुढे असतात. त्यांच्या त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन रोटरी क्लबकडून कर्मचाऱ्यांचा करण्यात आला. मुख्याधिकारी तथा प्रशासक सौरभजोशी, अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे१६ अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा झाला गौरव.उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल मालपुरे यांनी केले. यावेळी ईश्वरलाल पाटील बापूराव ठाकूर, संदीप देशमुख चंद्रकांत राजपूत, कपिल पंगरे ज्ञानेश्वर चौधरी, विजया चौधरी, शशिकांत चौधरी रमेश राठोड, संदेश पाटील, राहुल राठोड रणजीत जाधव, सागर देशमुख, नितीन खैरे, रितेशा देशमुख व विशाल मोरे अशा १६ अग्निशमन कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.