महाराष्ट्र
खडकी येथील एका महिलेने अवैध सावकाराच्या ज्याच्याला कंटाळून राहत्या घरात दोन फेब्रुवारी रोजी गळफास लावून आत्महत्या केल्याची
शुभम इंगळे अकोला बी सेवन करिता
अकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडकी येथील एका महिलेने अवैध सावकाराच्या ज्याच्याला कंटाळून राहत्या घरात दोन फेब्रुवारी रोजी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी खदान पोलिसांनी अस्मित मृत्यूची नोंद केली आहे जिल्हा परिषद कॉलनी येथील रहिवासी योगिता पठाण या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेला अवैध सावकारीची किनार असल्याची चर्चा आहे काही सावकारांनी महिलेला लाखो रुपये व्याजाने दिलेले बोलले जात आहे मृतक महिलेने पैसे इतरांना पैसे दिल्याचीमाहिती आहे